दुष्काळ परिषदेच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे आयोजन.

Divya Marathi
सिल्लोड येथे कॉंग्रेसच्या वतीने २३ जानेवारी रोजी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या नियोजनासाठी व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तालुकानिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आ. अब्दुल सत्तार साहेबांसहित पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.