NMDC Limited अंतर्गत विविध ५४ पदे

Image (8)
NMDC Limited अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ०३ ते ०९ जानेवारी २०१५ चा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक २३ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.