धोत्रा येथे भक्त निवासासाठी १ कोटी निधी मंजूर.


सिल्लोड तालुक्याचे आराध्य दैवत श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज येथे भक्त निवासासाठी १ कोटी रुपयास मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.