राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून मृत महिलेच्या कुटुंबियांचे सांत्वन.


अंधारी येथे जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली.