नांदेडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार.


नांदेड महापालिकेत कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवले यानिमित्त नांदेड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा औरंगाबाद गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या सत्कार करण्यात आला.