नागरिकांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे- आमदार अब्दुल सत्तार.

Lokmat samachar
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.