सिल्लोड नगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान.

sakal
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड नगरपालिकेतर्फे सिल्लोड येथे स्वच्छता महाअभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.