निल्लोड येथे कॉंग्रेसची सभा.


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संदर्भात सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले.