पैठण येथे प्रचार सभा.


पैठण येथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितसिंग करकोटक यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.