शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उभारणी करणार- आ. अब्दुल सत्तार.


मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उभारणी करणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी शिवना येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.