प्राचार्य संचालनालय संरक्षण वसाहत पुणे, येथे विविध पदासाठी भरती.

Nokari Sandarbh
प्राचार्य संचालनालय संरक्षण वसाहत पुणे, येथे विविध पदासाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया http://punecantonmentboard.org/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० नोहेंबर २०१४ पूर्वी भेट द्यावी व जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच आपले अर्ज सादर करावेत. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : The Principal Director, Defense Estates, Ministry of Defense, Southern Command Manekaji Mehata Road Pune-411001 Maharastra.

नोकरीच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी www.abdulsattar.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी.