फुलंब्री येथे जन आक्रोश मोर्चा.


औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब,कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.