सिल्लोड येथे जन आक्रोश मोर्चा.


सिल्लोड येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर साहेब, कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.