भाजपा सरकारला धडा शिकवा – आ. अब्दुल सत्तार.


शेतकरी आत्महत्या, नोटबंदीमुळे झालेली नागरिकांची तारांबळ आणि अशा कितीतरी समस्या आहेत ज्याकडे भाजपा सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी मतदान केवळ कॉंग्रेसलाच करा असे आवाहन आमदार अबुद्ल सत्तार साहेबांनी फर्दापूर येथे आयोजित प्रचार सभेत केले.