मजूर फेडरेशन संचालकांचा सत्कार.

Punya Nagari
औरंगाबाद जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था संघ म. च्या संचालक मंडळ निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार पुरस्कृत मजूर फेडरेशन बचाव पैनल विजयी झाल्याने निर्वाचित संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.