महात्मा गांधी व लालबहादूर शस्त्री यांना सिल्लोड येथे अभिवादन

Sanjwarta (3)
सिल्लोड येथील गांधी भवन येथे महात्मा गांधी व लालबहादूर शस्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.