मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध ४८ पदांसाठी पदभरती.

Image (8)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध ४८ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ४ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.