रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील अंभई-वडाळा वडोदचाथा, भराडी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.