रिटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. विभागामध्ये पदभरती.

naukari x (2)
रिटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. विभागामध्ये पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांनी दिनांक १५ डिसेंबर २०१४ पूर्वी विहित नमुन्यामध्ये आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. Senior Manager (P & A) ReTel corporation of India limited, plot no. 143, Sector 44,Guragaon- 122003 ( Haryana ) अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.