लाभार्थी अनुदानापासून वंचित.

लाभार्थी शासकीय अनुदानापासून वंचित असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार  यांनी ‘आमदार आपल्या दारी’ अभियानांतर्गत व्यक्त केले.