विकास कामांमध्ये राजकारण नको- आ. अब्दुल सत्तार.


आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे आयोजित सर्वरोगनिदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. विकास कामांमध्ये राजकारण करायला नको असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबानी व्यक्त केले.