सर्वरोग निदान शिबिरात असंख्य रुग्णाची तपासणी.


आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे आयोजित सर्वरोगनिदान शिबिरात असंख्य रुग्णाची तपासणी करण्यात आली.