विविध गावांमध्ये मोर्चा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन.

Lokmat Samachar (3)
औरंगाबाद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमध्ये आढावा बैठक घेण्यात आल्या.