पैठण येथे बैठकीचे आयोजन.

Bhaskar (2)
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील झेंडूजी महाराज मठ येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार साहेब, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.