शालेय विध्यार्थीनींना सायकलचे वाटप.

Sakal (2)
आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय विध्यार्थीनींना सायकलचे वाटप करण्यात आले.