शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाणीवपूर्वक डावललेले जाते- आ. अब्दुल सत्तार.


शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जाणीवपूर्वक डावललेले जात असल्याने आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतून सभात्याग केला.