कन्नड येथे कॉंग्रेसची प्रचारफेरी.


कन्नड येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रचारफेरीत आ. अब्दुल सत्तार साहेब व अनेक मान्यवर सहभागी झाले होते.