सभापती व उपसभापती पदांसाठी बिनविरोध निवड.


सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी रामदास पालोदकर तर उपसभापतिपदी नंदकिशोर सहारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.