सर्व सामन्याच्या चेहऱ्यावरील समाधानाने कामाला उर्जा मिळते- आ. अब्दुल सत्तार.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सामन्याच्या चेहऱ्यावरील समाधानाने कामाला उर्जा मिळत असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.