सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५ जोडप्यांच्या विवाह संपन्न


कन्नड तालुक्यातील कुंजखेड येथे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५ जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते.