सावळदबारा येथे एल्गार यात्रेची सभा

आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एल्गार यात्रानिमित्त सावळदबारा येथे सभा घेण्यात आली.