सिल्लोड नगरपरिषदेचे विकास कामांना प्राधान्य- आ. अब्दुल सत्तार

Punya nagari (3)
सिल्लोड नगरपरिषदेने विविध विकासकामांना प्राधान्य दिले आहे असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले ते सिल्लोड नगरपरिषदेने खरेदी केलेल्या जे.सी.बी. फायबर, लोटा गाड्या, घंटागाडी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.