सिल्लोड बाजार समिती सभापतीपदी अर्जुन पाटील गाढे यांची बिनविरोध निवड.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी अर्जुन पाटील गाढे यांची बिनविरोध निवड करण्यात करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सतार साहेब व इतरांची उपस्थिती होती.