सिल्लोड येथे आनंदात ईद साजरी.


सिल्लोड येथे रमजान ईद आनंदात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवानी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने सर्वाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.