सिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.


सिल्लोड येथे मौलाना अब्दुल कलाम आजाद हॉल मध्ये औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब मित्रमंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सिल्लोड न.प.चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.