सिल्लोड येथे गणेश मामा दौड चौकाचे अनावरण.


सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते स्व. गणेश मामा दौड चौकाचे अनावरण करण्यात आले.