सिल्लोड येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.


युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथील सिद्धेश्वर हायस्कूल माणिकनगर येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.