सिल्लोड शहराचा विकास करणार – नगराध्यक्ष अब्दुल समीर.


सिल्लोड शहराचा जास्तीत जास्त विकास करणार असल्याचे मत सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते, यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व मान्यवरांची उपस्थिती होती.