सिल्लोड येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.


सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तळागाळातील जनतेला बाबासाहेबांनी सन्मान मिळवून दिला असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.