सिल्लोड येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन.


सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, नगराध्यक्ष अब्दुल समीर व इतरांची उपस्थिती होती.