सिल्लोड येथे बैठकीचे आयोजन.

Bhaskar
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी सिल्लोड येथील गांधी भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.