सिल्लोड येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा.

सिल्लोड तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.