आमदार साहेबांनी केली खेळणा मध्यम प्रकल्पाची पाहणी.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी खेळणा मध्यम प्रकल्पामध्ये उपलब्ध पाण्याची पाहणी केली आणि निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.