सिल्लोड येथे युवक कॉंग्रेसचा मोर्चा.

sakal
सिल्लोड येथे दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या प्रचंड मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.