सिल्लोड येथे स्वच्छता रॅलीचे आयोजन.

Lokmat Samachar
सिल्लोड येथे नगर परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छता रॅलीस आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.