हज यात्रेकरूंसाठी लसीकरण.

Bhaskar
हज यात्रेकरूंसाठी सिल्लोड येथे पोलिओ लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते या मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले.