Archive for फेब्रुवारी, 2019

वैजापूर येथे कॉंग्रेस पक्षाचा मोर्चा.

वैजापूर येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात व औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

भाजपा सरकारला सर्व सामान्य जनतेचा विसर.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कन्नड तहसीलवर औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकारला सर्व सामान्य जनतेचा विसर पडला असल्याचे मत यावेळी अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

कन्नड तहसील कार्यालयावर कॉंग्रेसचा मोर्चा.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कन्नड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सोयगाव येथे मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे मत यावेळी अंदर अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

सोयगाव येथे शेतकरीप्रश्नी कॉंग्रेसचा मोर्चा.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात सोयगाव येथे मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा

शेतकरी तथा सर्वसामान्य जनतेचा भाजपा सरकारवरील विश्वास उडाला.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला. शेतकरी तथा सर्वसामान्य जनतेचा भाजपा सरकारवरील विश्वास उडाला असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

भाजपा सरकार कडून केवळ घोषणाच.

सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने व आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भाजपा सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

कॉंग्रेसचा सिल्लोड तहसीलवर मोर्चा.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्नेतृत्वात सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला.

अधिक वाचा