सिल्लोड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक.

IMG-20160814-WA0131
आज दि.१४ ऑगस्ट रोजी सिल्लोड पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री अजित पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी माझ्यासह सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते,सिल्लोड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्यासह सिल्लोड शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.