अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.


युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे-