कॉंग्रेसला मतदान म्हणजे विकासाला मतदान.


कन्नड येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. कन्नड मध्ये केलेल्या विकास कामची पावती म्हणून कॉंग्रेसला मतदान करा असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.